वहिनी स्वत:ला आवरा,रुपाली ठोंबरेंकडून अमृता फडणवीसांची मिमिक्री | Rupali Thombare vs Amruta Fadnavis

2022-02-01 1

#amrutafadnavis अमृता देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका वादग्रस्त ट्विटमुळे त्या सोशल मीडियावर चांगल्याच ट्रोल झाल्या होत्या... त्याच्या या ट्विटला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरेंनी सडेतोड भाषेत उत्तर देत चांगलंच धारेवर धरलंय.. "फडणवीसांची नावडती बहीण म्हणून सल्ला देते स्वतःला सावरा" असा टोमणाही त्यांनी मारला.. पहा काय म्हणाल्या रुपाली ठोंबरे पाटील... (Ashvin VO) News about Amruta Fadnavis

#rupalipatilthombare #AmrutaFadnavis #mns #ncp

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Free Traffic Exchange